"इचलकरंजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४०:
कै. नारायणराव घोरपडे नाट्यगृह हे इचलकरंजीतील प्रसिद्ध नाट्यगृह आहे. संगीत कला जपणारे पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर येथे आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडीत बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्या स्मृत्यर्थ हे बांधले गेले. १९७४ साली प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य सम्मेलन इचलकरंजी येथे पार पडले. इचलकरंजीचे वैभव असलेला राजवाडा येथे सध्या डी. के. टी ई. कॉलेज सुरु आहे.
 
१८७० साली नेटीव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरु झालेले आणि आता [['आपटे वाचन मंदिर']] या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.
 
==भौगोलिक माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/इचलकरंजी" पासून हुडकले