Content deleted Content added
नवीन पान: मी '''ज्ञानदा गद्रे-फडके''' संगणक अभियांती इंजिनीअर असून काही वर्षे...
 
No edit summary
ओळ १:
मी '''ज्ञानदा गद्रे-फडके''' संगणक अभियांती इंजिनीअरअभियंती असून काही वर्षे मी सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी केली. आता मी ''पूर्ण वेळ व्यावसायिक, मुक्त (फ्री लान्स) भाषांतरकार'' म्हणून काम करते.
भाषा आणि भाषांतर ह्या गोष्टींची मला विशेष आवड आहे. विशेषत: तंत्रज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रातील भाषांतरे करण्यात मला रस आहे. 'शैक्षणिक संदर्भ' ह्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी चालवल्या जाणाऱ्या विज्ञान विषयक मासिकात सुद्धा मी अनुवादक म्हणून योगदान देते.