"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
No edit summary
ओळ ३:
कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकांतली गाणी अजरामर झाली.
 
ज्योत्स्ना भोळे यांचे संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणार्‍या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.
 
==ज्योत्स्ना भोळे यांची भूमिका असलेली नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==
ओळ २७:
* ऊठ मुकुंदा हे गोविंदा (नाट्यगीत)
* एकलेपणाची आग लागली (नाट्यगीत)
* कां रे ऐसी माया (नाट्यगीत; संगीत मास्टर कृष्णराव)
* किती वयाचे धराल भय (नाट्यगीत)
* खेळेल का देव माझिया (नाट्यगीत)
ओळ ३५:
* तुझं नि माझं जमेना (नाट्य/द्वंद्वगीत-तुझं माझं जमेना(एकांकिका). कवी मो.ग.रांगणेकर, संगीत श्रीधर पार्सेकर)
* तू माझी अन्‌ तुझा मीच (नाट्यगीत)
* दे मज देवा जन्म हा (नाट्यगीत; संगीत मास्टर कृष्णराव)
* देवा बोला हो माझ्याशी
* नको वळुन बघू माघारी (कोळीगीत)
* नाच हृदया आनंदे (नाट्यगीत; संगीत मास्टर कृष्णराव)
* बहु असोत सुंदर (महाराष्ट्रगीत. कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. संगीत शंकरराव व्यास). हे गीत ललिता फडके आणि व्ही.जी.भाटकर यांनीही गायले आहे.
* बोला अमृत बोला (नाट्यगीत-कुलवधू. संगीत [[मास्टर कृष्णराव]])
* मनरमणा मधुसूदना (नाट्यगीत-कुलवधू. संगीत [[मास्टर कृष्णराव]])
* मराठी असे आमुची (गीत. कवी [[माधव ज्युलियन]]; संगीत मास्टर कृष्णराव)
* माझिया माहेरा जा (भावगीत)
* माझिया माहेरा जा (भावगीत)
* मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत)
* मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत)
* मी राधा मीच कृष्ण (कविता)(कवी गो.नी.दांडेकर; संगीत [[स्नेहल भाटकर]])
* ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत; संगीत मास्टर कृष्णराव)
* रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत)
* शुभमंगल या समया (चित्रपट-कुबेर; कवि-निर्माते मो. ग. रांगणेकर, संगीत दिग्दर्शन केशवराव भोळे)