"भालचंद्र कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
| पती_नाव =
| पत्नी_नाव = ममता कदम
| अपत्ये = ३ तीन मुली – मृनमयी, संचिती आणि समृद्धी
| ट्विटर=
| संकेतस्थळ =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''भालचंद्र पांडुरंग कदम''' (जन्म: १२ जून १९७२), '''भाऊ कदम''' म्हणून लोकप्रिय, हे [[मराठी]] चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. इ.स. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली. [[फू बाई फू]]च्या भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० ​​हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे.
 
==सुरूवातीचे जीवन==