"संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:SansadBhavan dtv.jpg|250 px|इवलेसे|[[नवी दिल्ली]] येथील [[भारताची संसद]]]]
[[चित्र:House of Commons.jpg|250 px|इवलेसे|[[युनायटेड किंग्डमची संसद|ब्रिटिश संसदेचे]] [[हाउस ऑफ कॉमन्स]] हे कनिष्ठ सभागृह]]
 
'''संसद''' (इंग्रजी: Parliament) हे लोकशाही मार्गाने चालणार्‍याचालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे एक [[विधिमंडळ]] आहे. संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृहे असतात व येथे कायदे मंजूर करणे, धोरणे ठरवणे, चर्चासत्र इत्यादी कार्ये चालतात. अनेक देशांच्या प्रशासकीय विभागांची वेगळी संसद अस्तित्वात आहे.
 
संसदेमध्ये लोकशाही व निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेले सदस्य आपापल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. [[संसदीय राज्यपद्धती]]मध्ये [[पंतप्रधान]] हा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा प्रमुख असतो व तो व त्याचे मंत्रिरीमंडळ [[सरकार]]ची धोरणे व प्रस्ताव संसदेसमोर मांडतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/संसद" पासून हुडकले