"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
 
== मराठी ब्लॉगर ==
[[आर. आर. पाटील]], प्रा. [[हरी नरके]], [[संजय सोनवणी]] , एम. डी. रामटेके, [[अनिता पाटील]] , भैय्या पाटील, [[प्रकाश पोळ]] ([[सह्याद्री बाणा]]) या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. [[सह्याद्री बाणा]] या ब्लॉगने नुकताच पाचसात लाख वाचकांचा टप्पा पार केला. यावरुन मराठी ब्लॉगलाही मिळत असलेला उदंड प्रतिसाद दिसून येतो. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. [[सचिन परब]] , [[सूर्यकांत पळसकर]] ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश [[मराठी ब्लॉगर]] स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
 
==पुस्तक==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले