"वीणा चिटको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''वीणा चिटको''' ([[१४ ऑगस्ट|१२ ऑक्टोबर]], [[इ.स. १९३५]] - [[१९ सप्टेंबर]], [[इ.स. २०१५]]) या [[मास्तर कृष्णराव]] यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री आणि संगीत दिग्‍दर्शक होत्या.
 
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना lलहानपणी गायला मिळत असे. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेल्या बुद्ध वंदना मधील कोरसमध्ये देखील त्या गायल्या आहेत.