Content deleted Content added
ओळ ९७:
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 -->
 
== विकीडेटा कार्यशाळा - १८ व १९ सप्टेंबर २०१७,पुणे ==
 
प्रिय सदस्य,
[https://meta.wikimedia.org/wiki/User:Asaf_%28WMF%29 असफ बार्तोव्ह] (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, नवोदित विकिमीडिया समाज, विकिमीडिया फाउंडेशन) हे २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत भारतातील विविध भाषा समुदायांना भेट देत आहेत.अधिक माहितीसाठी [https://meta.wikimedia.org/wiki/User:Asaf_%28WMF%29/2017_Technical_trainings_in_India हे पान] पहा. या निमित्ताने सीआयएस-ए२के संस्था निवडक विकिपीडिया सदस्यांसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत)पुणे येथे विकिडेटा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यात बार्तोव्ह तांत्रिक जाणकार म्हणून भाग घेतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL),ICC Trade Tower,'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी अशी एक कार्यशाळा आयोजित केली आहे.<br>
सध्या सक्रीय असलेल्या,विकिपिडीयाचा अनुभव असलेल्या आणि विकीडेटा प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना या कार्यशाळेत सहभाग घेता येईल. अशा सदस्यांनी आपली इच्छा आम्हाला लवकरात लवकर कळवावी. यासाठी subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवावी. निवड झालेल्या सदस्यांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च सीआयएस तर्फे केला जाईल.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ०८:३७, ८ सप्टेंबर २०१७ (IST)