"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
{{बौद्ध धर्म}}
[[File:Borobudur Temple.jpg|right|200px|thumb|[[बोरोबदूर]] — जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार, [[इंडोनेशिया]]]]
'''विहार''' ('''बौद्ध मंदीर''') हे [[बौद्ध]] धर्मीयांचे प्रार्थनास्थळ तसेच [[बौद्ध भिक्खु]]ंचे निवासस्थान होय. विहारात बौद्ध [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] निवास करतात. [[पाली भाषा|पाली भाषेत]] विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. [[गौतम बुद्ध]]ांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार [[भिक्खु]] वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध विहारास '''बौद्ध मठ''' सुद्धा म्हटले जाते.
७,६४१

संपादने