"इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
 
'''इतिहास''' म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व [[अभ्यास]]. या शब्दाची व्युत्पत्ती खालीलप्रमाणे सांगितली जाते :
 
इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडले<br />
 
इतिहासाची सर्वमान्य अशी व्याख्या नाही. प्रसिद्ध इतिहासकार ई.एच एच्. कार यांच्या मते 'भूतकाळ व वर्तमानकाळ यांतील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.'<br />
 
बर्कहार्ड यांच्या मते 'इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद होय.'
 
विष्णुशास्त्री चिपळूणकर यानच्याचिपळूणकरांच्या मते इतिहाससाचे उपयोग असे-
१. जिज्ञासा तृप्ती, २. नीतिबोध, ३. प्राचीन कथांच्या कर्तृत्वातून प्रेरणा, ४. स्मरणशक्ती, विचारशक्ती यात वाढ होते.{१}
 
== संदर्भ व नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/इतिहास" पासून हुडकले