"पोप ग्रेगोरी पंधरावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 55 langlinks, now provided by Wikidata on d:Q132692
छो →‎top: वर्ग
ओळ २:
 
याचे मूळ नाव ''अलेस्सान्द्रो लुडोविसी'' होते. लहानपणी रोम येथे [[जेसुइट]] शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी हा [[बोलोन्या विद्यापीठ|बोलोन्या विद्यापीठास]] गेला व तेथे धर्मग्रंथ व कायद्याची पदवी मिळवली. इ.स. १६१२मध्ये [[पोप पॉल पाचवा|पोप पॉल पाचव्याने]] अलेस्सान्द्रोला बोलोन्याचा आर्चबिशप नेमला व [[सव्होय]] व [[स्पेन]]मध्ये मध्यस्थी करण्यास प्रतिनिधी म्हणून पाठवले. पॉल पाचव्याच्या मृत्युनंतर अलेस्सान्द्रो रोमला [[पोपच्या निवडणुक|पोपच्या निवडणुकीसाठी]] गेला. तेथे त्याला पोपपदी निवडण्यात आले. त्याने स्वतःला ग्रेगोरी पंधरावा हे नाव दिले.
 
 
पोपपदी बसल्याच्या तिसऱ्या दिवशी ग्रेगोरीने आपल्या पुतण्याला [[कार्डिनल]] केले व आपल्या भावास सेनापतीपदी नेमले.
Line २२ ⟶ २१:
[[वर्ग:इ.स. १५५४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६२३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]