"पोप ज्युलियस तिसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 48 langlinks, now provided by Wikidata on d:Q169911
छो →‎top: वर्ग
ओळ १:
[[चित्र:Julius III.jpg|thumb|right|पोप ज्युलियस तिसरा]]
'''ज्युलियस तिसरा'''([[सप्टेंबर १०]], [[इ.स. १४८७]]:[[रोम]] - [[मार्च २३]], [[इ.स. १५५५]]:रोम) हा [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १५५०]] ते मृत्युपर्यंत पोप होता.
 
 
याचे मूळ नाव ''जियोव्हानि मरिया सियोची डेल मॉँटे'' असे होते. [[पोप पॉल तिसरा|पोप पॉल तिसऱ्याच्या]] मृत्युनंतर दहा आठवडे चाललेल्या बैठकीत फ्रेंच कार्डिनल गटाचा पाठिंबा घेउन जियोव्हानि पोपपदी आला. पोप असताना ज्युलियस तिसऱ्याने अनेक सुंदर ईमारतींची रचना करवली व नावाजलेल्या संगीतकारांना राज्याश्रय दिला.
Line १६ ⟶ १५:
[[वर्ग:इ.स. १४८७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १५५५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]