"सहाय्य चर्चा:आशय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भाषांतर
 
भाषांतर
ओळ ५:
 
[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 17:03, 28 जानेवारी 2006 (UTC)
 
== भाषांतर ==
 
:[[:en:WP:H|विकिपीडिआच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये]] संपादनासाठी मार्गदर्शन करणारे उत्कृष्ट दर्जाचे लेख उपलब्ध आहे. याउलट मराठी विकिपीडिआतील संपादनावरील लेख त्रोटक आणि अपुरा आहे.
:माझी धारणा आहे की संपादनासाठी इंग्रजी आवृत्तीचे भाषांतर करणे सोपे आहे आणि आजमितीला आवश्यक झाले आहे. तरी या प्रकल्पासाठी विकिपीडिआच्या सदस्यांची मदत अपेक्षित आहे.
:आपली मते कळवावीत.
 
[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 17:04, 28 जानेवारी 2006 (UTC)
"आशय" पानाकडे परत चला.