"ह्युलेट-पॅकार्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवे
ओळ २५:
| मालक =
| ब्रीदवाक्य =
| संकेतस्थळ = [http://www.hp.com/ हेव्लेटह्युलेट-पॅकार्ड.कॉम]
| विसर्जन =
| तळटिपा =
| आंतरराष्ट्रीय = होय
}}
'''ह्युलेट-पॅकार्ड कंपनी''' (किंवा '''एच.पी.''') ही एक संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणारी [[अमेरिकन]] कंपनी आहे. सध्या डेस्कटॉप व लॅपटॉपचे उत्पादन व विक्रीमध्ये एच.पी.चा जगात पहिला क्रमांक आहे. एच.पी. मुख्यालय [[कॅलिफोर्निया]] राज्यातील [[सिलिकॉन व्हॅली]]मधील [[पालो आल्टो]] ह्या शहरात आहे. [[बिल ह्युलेट]][[डेव्हिड पॅकार्ड]] ह्या दोघांनी [[स्टॅनफर्ड विद्यापीठ]]ातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर पालो आल्टोतील एका गॅरेजमध्ये ५३८ डॉलर्स एवढ्या भांडवलावर एच.पी. ची १९३९ साली स्थापना केली..
 
[[वर्ग:संगणक उत्पादक कंपन्या]]