"ताज महाल पॅलेस हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:800px-Taj_Mahal_Palace_HotelHotel The Taj Mahal Palace.jpg|right|thumb|ताजमहाल पॅलेस हॉटेल]]
 
ताजमहाल हे मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल आहे. कुलाब्याजवळ गेट वे ऑफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत. एक ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच एक हॉटेलचीच टोलेजंग इमारत. जरी दोन वेगवेगळया इमारती दिसत असल्या तरी सुद्धा या दोन्ही इमारती टाटा यांच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. या दोनही इमारतींच्या बांधकामाचे आराखडे वेगवेगळया कालावधीमध्ये व वेगवेगळया वास्तुशास्त्रज्ञांकडून झालेले आहेत.
ओळ १५:
अपोलो बंदराकडे हॉटेलची मागील बाजू येते.. पूर्वेकडे हॉटेलचा दरवाजा आहे. वास्तुशास्त्रज्ञाने तयार केलेला इमारतीचा प्लान बिल्डरच्या लक्षात न आल्यामुळे बंदराकडे हॉटेलची मागील बाजू असल्याचा बऱ्याच जणांचा मोठा गैरसमज झालेला आहे. परंतु हे खरे नाही. बोटीने येणाऱ्या अभ्यागतांना त्यांचे सामान वाहतूक करणे सोयीचे जावे या हेतूने हॉटेलचे बांधकाम अशा पद्धतीने केलेले आहे.
 
[[चित्र:800px-Taj_Mahal_Palace_&_TowerTaj Mahal Tower.JPGjpg|right|thumb|ताज महल्ताजमहाल हॉटेल, चे रात्रीचे दृष्यटॉवर]]
 
==बांधकाम==
ओळ ३८:
* हार्बर बार
 
[[चित्र:800px-Taj_Mahal_Palace_&_Tower_MumbaiLascar Taj Mahal Palace and waterfront (Mumbai) (4558200587).JPGjpg|right|thumb|अरबी समुद्रावरून दिसणारे हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडियाचे एक दृश्य.]]
 
==२६-११-२००८ रोजीचा दहशतवाद्यांचा हल्ला==