"केशव सीताराम ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यायी चित्र नाही
ओळ १:
 
[[चित्र:Prabodhankar.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''केशव सीताराम ठाकरे''' ऊर्फ '''प्रबोधनकार ठाकरे''' ([[सप्टेंबर १७]] [[इ.स. १८८५|१८८५]] - [[नोव्हेंबर २०]], [[इ.स. १९७३|१९७३]]) हे [[मराठी]] पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे]] पुढारी होते. [[शिवसेना|शिवसेनेचे]] संस्थापक [[बाळासाहेब ठाकरे|बाळ ठाकरे]] हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत.
 
 
[[चित्र:Prabodhankar stmp.jpg|thumb|right|भारतीय टपाल खात्याने {{लेखनाव}} यांच्या स्मरणार्थ छापलेले तिकिट]]
 
[[रायगड]] जिल्ह्यातील [[पनवेल]] येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे [[महात्मा फुले]] हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.