"कॉन्टिनेन्टल एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = कॉन्टिनेन्टल एरलाइन्स
| चित्र = Continental Airlines Logo.svg
| चित्र_आकारमान =
| IATA = CO
ओळ २०:
| संकेतस्थळ = www.continental.com
}}
[[चित्र:CONorthHoustonCenterHouston.JPG|thumb|200px|कॉन्टिनेन्टल एरलाइन्स- एक चित्र]]
 
'''कॉन्टिनेन्टल एरलाइन्स''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] विमानवाहतूक कंपनी आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये ही कंपनी [[युनायटेड एरलाइन्स]]मध्ये विलीन झाली.<ref name="NewHQLoc">http://www.unitedcontinentalholdings.com/index.php?section=about</ref>. या विलीनीकरणाआधी कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील प्रवासी-मैलानुसार चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती. तेव्हा व आताही कॉन्टिनेन्टल अमेरिकेच्या ५० राज्यात, लॅटिन अमेरिका, [[कॅनडा]], [[युरोप]] आणि [[आशिया-पॅसिफिक]] भागात विमानसेवा पुरवते. ही विमानसेवा मुख्यत्वे [[न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ|नुआर्क]], [[क्लीव्हलँड]], [[ह्युस्टन]] तसेच [[गुआम]]च्या [[अँतोनियो बी. वोन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळ|अँतोनियो बी. वोन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन]] कार्यरत आहे.