"राग जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
. |
new added |
||
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
== रागाची रचना ==
या रागात 'रे' व 'ध' वर्ज्य आहेत.
'''आरोह''': सा ग म प नि(कोमल) सा'
'''अवरोह''': सा' नि(कोमल) प म ग(शुद्ध) म ग(कोमल) सा
== रागाची वेळ ==
हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जातो. {{विस्तार}}
{{हिंदुस्तानी संगीत}}
|