"पहिला जस्टिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 43 langlinks, now provided by Wikidata on d:Q183445
पर्यायी
ओळ १:
[[चित्र:JustinITremissisTremissis-Justin I-sb0058.jpg|thumb|right|300px|पहिल्या जस्टिनाच्या मुद्रा असलेली नाणी]]
'''फ्लाव्हियस यस्टीनस''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: ''Flavius Justinus'' ;) ऊर्फ '''पहिला जस्टिन''' ([[रोमन लिपी]]: ''Justin I'' ;) ([[इ.स. ४५०]] - [[ऑगस्ट १]], [[इ.स. ५२७]]) हा [[इ.स. ५१८]] ते मृत्यू पावेपर्यंत [[बायझेंटाईन साम्राज्य|बायझेंटाइन साम्राज्यावर]] राज्यारूढ असलेला सम्राट होता. साधा शिपाई म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या व निरक्षर असलेला जस्टिन बायझेंटाइन सैन्यात वरचे हुद्दे चढत वयाच्या ७०व्या वर्षी सम्राटपदापर्यंत पोचला.