"सुरेश वाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २८:
}}
 
'''सुरेश ईश्वर वाडकर''' ([[ऑगस्ट ७]], [[इ.स. १९५४]]:[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - हयात) हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी याने प्रामुख्याने [[मराठी चित्रपट|मराठी]], आणि[[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही [[भोजपुरी भाषा|भोजपुरी]], [[कोकणी भाषा|कोकणी]], [[मल्याळी]], [[गुजराती]], [[बंगाली]], [[सिंधी]] चित्रपटांतूनही आणि [[उर्दू]] भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भावगीते, भक्ती गीते आणि अन्य सुगम संगीतही गातात.
 
== जीवन ==