"आनंद शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Nikh86hil (चर्चा)यांची आवृत्ती 1506302 परतवली.
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १७:
| भाषा = [[मराठी]]
| आई =
| वडील = प्रल्हाद शिंदे
| जोडीदार = विजया
| अपत्ये =
| नातेवाईक =
ओळ ४२:
'''आनंद शिंदे''' हे एक [[मराठी]] गायक आहेत.
 
{{विस्तार}}
{{विस्तार}}हजारांहून जास्त गाणी आणि 250 चित्रपटांत पार्श्वगायन.उभ्या महाराष्ट्राला आपल्या शब्दांचे आणि संगीताचे वेड लावणारे नाव म्हणजे आनंद प्रल्हाद शिंदे.सामान्य व्यक्ती ते प्रसिद्ध गायक-संगीतकार असा हर्ष आणि उत्कर्षाच्या आदर्श प्रवासात साथ मिळाली ती पत्नी विजया यांची..
हजारांहून जास्त गाणी आणि २५० चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.
 
प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवला आहे.वडिलांसोबत कोरसमध्ये जाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज या 40४० वर्षांचा थक्क करणारा संगीतमय प्रवास.हालअपेष्टा,चांगले-वाईट अनुभव पचवत पर्शिमाच्या जोरावर त्यांनी स्वत:चा चाहता वर्ग तयार केला.मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडपर्यंत त्यांच्या गाण्याची धूम राहिली आहे.त्यांच्या या प्रवासात पत्नी विजया यांचा देखील मोलाचा वाटा आहे.काही नसताना आणि सर्व काही असताना देखील विजया यांनी आनंद यांना प्रोत्साहन दिले.
 
कलेचा वारसा
Line ६५ ⟶ ६६:
 
आनंद आणि विजया यांना हर्षद,उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत.हर्षद अ‍ॅनिमेशन इंजिनिअर असून उत्कर्ष डॉक्टर(एमडी)आहे.सर्वात धाकटा असलेला आदर्श संगीत परंपरेचा वारसा पुढे घेऊन जावा,अशी शिंदे यांची अपेक्षा आहे.तिघाही मुलांना गायनाची आवड आहे.उत्कर्षने‘पावर’चित्रपटाला संगीत दिले.त्याचप्रमाणे उत्कर्ष आणि आदर्शने मिळून गौरव महाराष्ट्राचा,आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे थीम साँग तयार केले.शिंदे कुटुंबाचे नाव मुलांनी आणखी उज्‍जवल करावे,अशी या दांपत्याची आशा आहे.समाजाने खूप काही दिले त्याची परतफेड करण्याच्या उद्देशाने आनंद यांनी उत्कर्षला डॉक्टर बनवले.‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोफत सेवा केली जाते.
==हे ही पहा==
{{संदर्भनोंदी}}
<ref>https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-anand-pralhad-shinde-exclusive-interview-4381526-PHO.html</ref>
[[वर्ग:अत्यंत छोटी पाने]]