"आनंद शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Nikh86hil (चर्चा)यांची आवृत्ती 1506305 परतवली.
ओळ ५५:
आनंद-विजयाची लगीनगाठ
 
विजयादेखील मंगळवेढय़ाच्याच.1982 मध्ये सातवीत शिकत असतानाच त्यांचे आनंद यांच्यासोबत लग्न झाले.लग्नावेळी दोघांचेही वय लहान होते.शेजारी राहत असल्यामुळे विजया-आनंद यांच्या आजी मुक्ताबाई यांच्या आवडीच्या होत्या.विजयालाच घरची सून बनवायची,असे आजीचे मत होते.लग्नानंतर आनंद आणि विजया यांनी एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेत एकमेकांना मदत केली.संगीताविषयी असणारे प्रेम विजया यांना ज्ञात असल्याने त्यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले.आनंद आजही प्रत्येक गाणे विजया यांच्याकडून क्रॉसचेक करून घेतात.त्यांचा होकार मिळाल्यावरच ते गाणे लिहिले जाते.कार्यक्रम सुरू करण्याआधी विजयांना फोन करतात.त्यांनी शुभेच्छा दिल्यावरच ते गायनाला सुरुवात करतात.
 
विजयाच्या रुपात लक्ष्मी आली..
 
लग्नावेळी आनंद यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती.त्यामुळे लग्नात विजया यांना नकली मंगळसूत्र दिले होते.पण ही परिस्थिती बदलायचीच असा त्यांचा दृढनिश्चय होता.जिद्द आणि पर्शिमाच्या बळावत त्यांनी आर्थिक संपन्नता आणली.आर्थिक सुबत्ता जशी आली तशी त्यांनी विजया यांना सोन्याच्या अनेक वस्तू भेट दिल्या.नखशिखांत सोन्याने मडवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले.पायातदेखील सोन्याची जोडवी घालण्यास दिली.यावर आनंद यांचे नातेवाइकांनी सौभाग्यवती बाईने पायात सोने घालू नये.लक्ष्मी जाते,पतीलाही धोका असतो,असा सल्ला दिला.मात्र आनंद यांनी विजया हीच माझी लक्ष्मी आहे.तिच्या रूपातच माझ्या घरी लक्ष्मी आली आहे,असे उत्तर दिले.
 
तिन्ही मुले उच्चशिक्षित
 
आनंद आणि विजया यांना हर्षद,उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत.हर्षद अ‍ॅनिमेशन इंजिनिअर असून उत्कर्ष डॉक्टर(एमडी)आहे.सर्वात धाकटा असलेला आदर्श संगीत परंपरेचा वारसा पुढे घेऊन जावा,अशी शिंदे यांची अपेक्षा आहे.तिघाही मुलांना गायनाची आवड आहे.उत्कर्षने‘पावर’चित्रपटाला संगीत दिले.त्याचप्रमाणे उत्कर्ष आणि आदर्शने मिळून गौरव महाराष्ट्राचा,आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे थीम साँग तयार केले.शिंदे कुटुंबाचे नाव मुलांनी आणखी उज्‍जवल करावे,अशी या दांपत्याची आशा आहे.समाजाने खूप काही दिले त्याची परतफेड करण्याच्या उद्देशाने आनंद यांनी उत्कर्षला डॉक्टर बनवले.‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोफत सेवा केली जाते.
<ref>https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-anand-pralhad-shinde-exclusive-interview-4381526-PHO.html</ref>
[[वर्ग:अत्यंत छोटी पाने]]
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग: भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:विस्तार विनंती]]