"आनंद शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
'''आनंद शिंदे''' हे एक [[मराठी]] गायक आहेत.
 
{{विस्तार}} त्यांनी 10 हजारांहून जास्त गाणी आणि 250 चित्रपटांत पार्श्वगायन.उभ्या महाराष्ट्राला आपल्या शब्दांचे आणि संगीताचे वेड लावणारे नाव म्हणजे आनंद प्रल्हाद शिंदे.सामान्य व्यक्ती ते प्रसिद्ध गायक-संगीतकार असा हर्ष आणि उत्कर्षाच्या आदर्श प्रवासात साथ मिळाली ती पत्नी विजयाकेलेले यांची.आहे.
प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवला आहे.
 
प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवला आहे.वडिलांसोबत कोरसमध्ये जाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज या 40 वर्षांचा थक्क करणारा संगीतमय प्रवास.हालअपेष्टा,चांगले-वाईट अनुभव पचवत पर्शिमाच्या जोरावर त्यांनी स्वत:चा चाहता वर्ग तयार केला.मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडपर्यंत त्यांच्या गाण्याची धूम राहिली आहे.त्यांच्या या प्रवासात पत्नी विजया यांचा देखील मोलाचा वाटा आहे.काही नसताना आणि सर्व काही असताना देखील विजया यांनी आनंद यांना प्रोत्साहन दिले.
 
कलेचा वारसा