"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 34 langlinks, now provided by Wikidata on d:Q234904
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १७:
== कायदा ==
[[प्रसवपूर्व तपासणी तंत्र]] (पीएनडीटी) कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक सोनोग्राफी चाचणीची माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे. स्‍त्री भृण हत्या सारख्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा केलेला आहे. 'पीएनडीटी' कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सोनोग्राफी यंत्राचे परवाने तात्पुरते रद्द करून सील ठोकले जाऊ शकते किंवा कारावास व जबर दंड ठोठावला जाऊ शकतो.
 
[[वर्ग:शरीरशास्त्र]]