"जग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
पर्यायी ३
ओळ १:
[[पृथ्वी]]वरील मानवी वस्ती, त्यांची स्थिती यासाठी जग हा शब्द वापरला जातो. जगात साधारण ६.६ अब्ज लोक राहतात.जगात एकूण सात खंड आहेत .व चार महासागर आहेत.
==खंड==
खंड -पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे २९% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे.जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागाला खंड असे म्हणतात. पुढीलप्रमाणे
आशिया :सगळ्यात मोठे खंड म्हणजे आशिया या खंडाचा विस्तार चारही गोलार्धांत आहे. या खंडाच्या उत्तरेकडे आक्टिर्टक महासागर ,पूर्वेकडे पॅसिफिक महासागर व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहेत . आशिया खंड , युरोप व आफ्रिका या दोन खंडांना जोडलेले आहे . युरोप आणि आशिया ही सलग खंडे आहेत.यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही. या सलगतेमुळे या दोन खंडांचा उल्लेख युरेशिया असाही केला जातो. आफ्रिका व आशिया खंडे सिनाई द्रवीपकल्प या अरुंद भूभागाने जोडली गेली आहेत.
==आशिया==
[[चित्र:LoiicationWorld.png|thumb|जग]]
आशिया :सगळ्यात मोठे खंड म्हणजे आशिया या खंडाचा विस्तार चारही गोलार्धांत आहे. या खंडाच्या उत्तरेकडे आक्टिर्टक महासागर ,पूर्वेकडे पॅसिफिक महासागर व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहेत . आशिया खंड , युरोप व आफ्रिका या दोन खंडांना जोडलेले आहे . युरोप आणि आशिया ही सलग खंडे आहेत.यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही. या सलगतेमुळे या दोन खंडांचा उल्लेख युरेशिया असाही केला जातो. आफ्रिका व आशिया खंडे सिनाई द्रवीपकल्प या अरुंद भूभागाने जोडली गेली आहेत.
[[चित्र:World_map.png|thumb|जग प्राकृतिक]]
[[चित्र:LoiicationWorldMap-Apollonius.pngjpg|thumb|जग]]
[[चित्र:Alternative map.jpg|thumb|जगाचा पर्यायी नकाशा]]
 
[[वर्ग:जग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जग" पासून हुडकले