"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४:
==पूर्वायुष्य==
 
मास्तर कृष्णरावांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यात [[आळंदी]] येथे झाला. कृष्णरावांचेत्यांना वडीलसुरुवातीचे वेदसंगीत पठणशिक्षण करणारे[[बाबूराव फडके]] यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बालगायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय [[सवाई गंधर्व|सवाई गंधर्वांशी]] झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाईगंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते . संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष झालेहोते [[इ.स. १९१०]] मध्ये मास्तर कृष्णरावांनी पं. [[भास्करबुवा बखले]] यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वत: सवाईगंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते .
 
==सांगीतिक कारकीर्द==
 
आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष-(पद्य) भूमिका तर बऱ्याच स्त्री-(पद्य)भूमिकाही केल्या.
 
१९२२ साली गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना संगीत मार्गदर्शन करत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
 
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली.
ओळ ६०:
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे [[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९७१]] या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.
 
वंदे मातरम हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची दिल्लीत भेट घेतलीघेऊन व त्यांच्यासमोर प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. नेहरूंनी आधीच ''जन गण मन'' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम' ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून तरी अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरमची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची रेकॉर्ड काढली.
 
पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
 
 
 
==सन्मान व पुरस्कार==
* करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटी यांनी प्रदान केलेली 'संगीत कलानिधि' ही पदवी
* [[पद्मभूषण पुरस्कार]], भारत सरकार
* संगीत नाटक अकादमी फेलोशिप
* [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक, विष्णुदास भावे सुवर्ण पदक
* जालना गावी सन्मानार्थ एका नाट्यगृहाला मास्टर .कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.
* [[मसाप]] पुणेतर्फेतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो.
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेच्या कडूनवतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर विशेष ग्रंथ व ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथाला देण्यात आला.
 
== बाह्य दुवे ==