"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८:
==सांगीतिक कारकीर्द==
 
आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष-(पद्य) भूमिका तर बऱ्याच स्त्री-(पद्य)भूमिकाही केल्या.
 
१९२२ साली गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना संगीत मार्गदर्शन करत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुस्थानी मानायचे.