"तुलसीदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 150.107.217.32 (चर्चा) यांनी केलेले बदल Chaitnyags यांच्या आवृत्तीकडे पूर्वप...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
==कार्य==
 
तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालिन [[हिंदु]] समाजावर झालेले आक्रमण पाहुन ते अतिशय दु:खी झाले. त्यानी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण् हे प्रयत्न सफल झाले नाहीत. तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले. प्रबोधन केल्याने अनेक राजांनी [[मुसलमान आक्रमक|मुसलमान आक्रमकांचा]] सामना केला. सामान्य लोकांमध्येही त्यानी जनजागृती केली. हिंदु धर्म हा एक आहे, त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली.
 
== ग्रंथ रचना==
"https://mr.wikipedia.org/wiki/तुलसीदास" पासून हुडकले