"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यायी चित्रे टाकली.पर्याय नसलेली बाकी काढलीत
चित्रदुवा काढला
ओळ २७:
'''अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळ्हम''' All India Anna Dravida Munnetra Kazhagam '''(AIADMK)''' (Tamil: அனைத்து இந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம்: अनैद्दु इन्दिय अण्णा दिराविड मुन्नेट्र कऴम)<br /> हा [[तमिळनाडू]]तील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे.त्याची स्थापना [[तमिळ]] चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नट मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन ([[ए‍म.जी. रामचंद्रन|ए‍म्‌.जी. रामचंद्रन्‌]]) यांनी केली..रामचंद्रन हे १९७२ पर्यंत तमिळनाडूचे पहिले काँग्रेसेतर मुख्यमंत्री आणि सी.एन.अण्णादुराई यांच्या [[द्रविड मुन्नेत्र कळघम]] (द्रमुक) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. अण्णादुराई यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे एम.करुणानिधी यांच्याकडे गेली. त्यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे रामचंद्रन यांनी 'अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम' या त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली.
 
 
[[चित्र:Aiadmk.gif|left]]
३० एप्रिल १९७३ रोजी नव्या पक्षाने 'दोन पाने' हे निवडणूक चिन्ह स्वीकारले.१६ मे १९७६ रोजी रामचंद्रन यांनी पक्षाचे नाव बदलून 'अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम' हे ठेवले. त्यादरम्यान अ.भा.अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात सत्तेत असलेल्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचा मित्रपक्ष बनला. एम.जी.रामचंद्रन यांनी एम.करुणानिधी यांच्या सरकारवर केलेल्या भ्‍रष्टाचाराच्या आरोपामुळे केंद्र सरकारने करुणानिधींचे सरकार १९७६मध्ये बरखास्त केले.