"मोक्षगुंडम विश्वेश्वरैया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎विविध सन्मान: पर्यायी चित्र
ओळ ५६:
 
===विविध सन्मान===
[[चित्र:MVBharatRatna1MVBharatRatna.jpgJPG|120px|thumb|right|त्यांना मिळालेले 'भारत रत्न' पदक]]ते म्हैसूर येथे दिवाण असतांना त्यांना,जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविल्या गेले.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविल्या गेले. [[Image:kie.jpg|120px|thumb|left|'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक]] सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय [[इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स]] या[[लंडन]] स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर [[इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स]] च्या [[बंगळूर|बंगलोर]] शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन गौरविले.ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेस चे अध्यक्ष होते.
 
===मुद्देनहळ्ळी येथील कौटुंबिक मंदिर===