"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
[[चित्र:Madhu Rao Narayan the Maratha Peshwa with Nana Fadnavis and attendants Poona 1792 by James Wales.jpg|thumb|right|250px|[[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांसोबत]] बसलेले {{लेखनाव}} (चित्रकार: [
[जेम्स वेल्स (चित्रकार)|जेम्स वेल्स]]; चित्रनिर्मिती: इ.स. १७९२ ;)]]
'''बाळाजी जनार्दन भानू''' ऊर्फ '''नाना फडणवीस''' ([[फेब्रुवारी १२]], [[इ.स. १७४२]]; [[सातारा]], [[महाराष्ट्र]] - [[मार्च १३]], [[इ.स. १८००]]; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) पेशव्यांच्या दरबारी असणारे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] मुत्सद्दी होते. पेशवाईतील [[साडेतीन शहाणे|साडेतीन शहाण्यांपैकी]] हे अर्धे शहाणे समजले जात.