"बनारस हिंदू विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन)
 
'''बनारस हिंदू विद्यापीठ''' [[भारत|भारताच्यामध्य प्रदेश]]मधील [[वाराणसी]] शहरातील विद्यापीठ आहे. याला '''काशी विश्वविद्यालय''' किंवीकिंवा '''बीएचयू''' नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ''आयटी-बीएचयू'' नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये [[आयआयटी|आयआयटीचा]] दर्जा दिला गेल्यावर या शाखेला ''आयआयटी-बीएचयू'' असे नाव दिले गेले.
येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ''आयटी-बीएचयू'' नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये [[आयआयटी|आयआयटीचा]] दर्जा दिला गेल्यावर या शाखेला ''आयआयटी-बीएचयू'' असे नाव दिले गेले.
 
याची स्थापना १९१६ साली पंडित [[मदन मोहन मालवीय]] यांनी केली होती.
 
[[वर्ग:{{भारतातील केंद्रिय विद्यापीठे]]}}
 
[[वर्ग:भारतातील केंद्रिय विद्यापीठे]]
[[वर्ग: मध्य प्रदेशमधील विद्यापीठे]]
[[वर्ग:वाराणसी]]
[[वर्ग:इ.स. १९१६ मधील निर्मिती]]
३४,०५४

संपादने