"राम कापसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
छो वर्ग
ओळ १:
'''राम कापसे''' ([[१ डिसेंबर]], [[इ.स. १९३३]] - [[२९ सप्टेंबर]], [[इ.स. २०१५]]: [[डोंबिवली]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे भारतीय संसदसदस्य होते.
 
मूळचे शिक्षक असलेले कापसे हे १९५९ ते १९९३ या कालावधीत [[रूपारेल महाविद्यालय|रूपारेल महाविद्यालयात]] प्राध्यापक होते. ते [[जनसंघ]], [[जनता पक्ष]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] या राजकीय पक्षांचे [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] नेते होते.
 
==कारकीर्द==
ओळ १२:
* लोकसभेचे दुसर्‍यांदा खासदार झाले.(१९९१)
* १९९६ साली ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर ते १९९६ ते २००० या काळात राज्यसभेचे खासदार होते.
* जानेवारी २००४-०६ या कालावधीत ते [[अंदमान आणि निकोबार]] चे नायब राज्यपाल होते.
 
{{DEFAULTSORT:कापसे, राम}}
ओळ २४:
[[वर्ग:ठाण्याचे खासदार]]
[[वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_कापसे" पासून हुडकले