"हिरोहितो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: वर्ग
 
ओळ ३९:
[[चित्र:Hirohito 1983.jpg|150px]]
 
'''इचितोमिया हिरोहितो''' (१९०१ १९८९) [[जपान|जपानच्या]] पुनरुत्थानासाठी अथक परिश्रम घेणारे सम्राट होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] जपानचा पराभव झाला, देश बेचिराख झाला तरीही प्राप्त परिस्थितीस सामोरे जाणारे सम्राट हिरोहितो हे आधुनिक जपानचे निर्माते होत.
 
हिरोहितो यांचे शिक्षण राजकुमारांच्या खास शाळेत झाले. राजकुमारासाठी आवश्यक सर्व शिक्षण त्यांनी घेतले, ते योद्धा बनले पण मनाने ते तत्त्वज्ञ व विचारवंत होते.
 
जपानी राजकुमारांची परंपरा मोडून हिरोहितो यांनी नागाकोवुनी या युवतीशी प्रेमविवाह केला. हिरोहितो यांनी सम्राट पद घेतले तेव्हा जपान अशांत होता, राजकीय खून, मारामाऱ्या यांना ऊत आलेला होता. हिरोहितो यांना '''शोवा''' हे नाव धारण केले. याचा अर्थ ज्ञानपिपासू, शांतता असा होतो. शांतताप्रेमी लोकांनाही आपल्या सम्राटाच्या शांततेच्या मार्गावर विश्वास होता.
 
दुसऱ्या महायुद्धात जपानचा परभव झाला. सम्राट हिरोहितो यांनी २६ शतकांची परंपरा मोडून थेट सामान्य माणसाशी संवाद साधला, जनतेला उद्देशून सार्वजनिक भाषण केले. या भाषणात त्यांनी कुठेही पराभवाचा, शरणागतीचा उल्लेख केला नाही. जपानची लष्करी महासत्ता अशी ओळख पुसून लोकशाही पद्धतीने, सगळ्यांच्या सहभागाने देश पुढे नेण्यास मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे जपानचा विकास आरखडाही तयार करण्यात आला.
 
{{विस्तार-जपानी सम्राट}}
Line ५३ ⟶ ५२:
[[वर्ग:इ.स. १९०१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरोहितो" पासून हुडकले