"फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स''' हि एक आलिशान हॉटेल्स आणि रिसॉ...
 
दुवा
ओळ १:
'''फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स''' हि एक आलिशान हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालविणारी [[कॅनेडा|कॅनेडियन]] कंपनी आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.fairmont.com/about-us/ourhistory/ |शीर्षक= Fairmont Hotels and Resorts - The Birth of the Brand |प्रकाशक= fairmont.com |दिनांक= 21 August 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> सध्या फेअरमोंटच्या पुढे दिलेल्या देशांत २२ मालमत्ता आहेत: [[कॅनडा]], [[युनायटेड स्टेट्स]], अझरबैजान, बार्बाडोस, बर्मुडा, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, इजिप्त, [[जर्मनी]], इंडोनेशिया, [[केनिया]], मेक्सिको, मोनॅको, फिलिपाईन्स, [[सौदी अरेबिया]], [[सिंगापूर]], साउथ आफ्रिका, स्वित्झर्लंड, तुर्की, युक्रेन, [[संयुक्त अरब अमिराती]] आणि [[युनायटेड किंग्डम]], [[भारत]].<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/hotels/info/fairmont-jaipur-332915 |शीर्षक= About Fairmont Hotels in Jaipur |प्रकाशक= cleartrip.com |दिनांक= 21 August 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
[[कॅनडा]] मध्ये फेअरमोंट त्यांच्या ऐतिहासिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे: विक्टोरिया येथील द एम्प्रेस, वॅनकूवर येथील द हॉटेल वॅनकूवर,  कॅल्गरी येथील द पल्लीसेर, एडमंटन येथील हॉटेल मॅकडोनाल्ड, ओटावा येथील शॅट्यु लौरीर, टोरांटो येथील रॉयल यॉर्क, अल्बर्टा येथील बँफ स्प्रिंग्स, क्युबेक येथील शॅट्यु फ्रँटेनाच, माँट्रियल येथील क्वीन एलिझाबेथ हॉटेल. यांपैकी बहुतांश हॉटेल्स हि कॅनेडियन पॅसिफिक रेल्वे आणि कॅनेडियन नॅशनल रेल्वे यांनी १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला बांधली होती.
ओळ ६:
 
==इतिहास==
फेअरमोंट हे नाव धारण करणारे पहिले हॉटेल सॅन[[सान फ्रांसिस्को]] येथे आहेहोते. बांधकाम पूर्णत्वास येत असतांना १९०६मध्ये झालेल्या भूकंपाचेभूकंपात धक्केयाची त्यानेइमारत यशस्वीपणेपडली सहन केले होते.नाही पण त्यानंतर लागलेल्या आगींमुळे झालेले नुकसान जुलिया मॉर्गन या आर्किटेक्टच्यास्थापत्यशास्रीच्या नेतृत्वाखाली पुनर्विकसित करण्यात आले आणि हॉटेल १९०६ मध्ये खुले करण्यात आले. त्यानंतर १९४५मध्ये ते हॉटेल बेन्जामिन स्विग यांच्याकडून अधिग्रहित करण्यात आले.
 
फेअरमोंट हे नाव धारण करणारे पहिले हॉटेल सॅन फ्रांसिस्को येथे आहे. बांधकाम पूर्णत्वास येत असतांना १९०६मध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के त्याने यशस्वीपणे सहन केले होते. पण त्यानंतर लागलेल्या आगींमुळे झालेले नुकसान जुलिया मॉर्गन या आर्किटेक्टच्या नेतृत्वाखाली पुनर्विकसित करण्यात आले आणि हॉटेल १९०६ मध्ये खुले करण्यात आले. त्यानंतर १९४५मध्ये ते हॉटेल बेन्जामिन स्विग यांच्याकडून अधिग्रहित करण्यात आले.
 
१९६० पासून फेअरमोंट ने अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये लक्जरी हॉटेल्सची छोटी शृंखला सुरु करायला सुरुवात केली. ज्यावेळी १९९९मध्ये कॅनेडियन पॅसिफिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ने फेअरमोंटला विकत घेतले त्यावेळी युनायटेड स्टेट्स मध्ये त्यांच्या मालकीच्या ७ मालमत्ता होत्या: