"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
रुपांतरण त्रूटी दूर केली.
No edit summary
ओळ १७:
| तळटिपा =
}}
सीना नदीचा उगम अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबादमधिल परांडा ते सोलापुर जिल्हा येथुन वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे तेपरंडा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे . नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत परंडातालुक्यातील डोमगाव येथे रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलासायाला कल्याणसागर असे मन्हतात जवळच सोनारी येथे कालभैरावाचे प्राचीन व प्रशिद्धा मंदिर आहे . ही नदी पुढे भीमा नदीस मिळते.
 
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] उस्मानाबाद व [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सीना_नदी" पासून हुडकले