"शंकर महादेवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ४१:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक अज्ञात३ मार्च १९६७ - हयात)([[तमिळ भाषा|तमिळ]]: சங்கர் மகாதேவன் ;) (जन्मदिनांक अज्ञात३ मार्च १९६७; तरकड ग्राम, [[पालक्काड]], [[केरळ]] - हयात) हा [[भारतीय]] संगीतकार व गायक आहे. त्याने [[तमिळ भाषा|तमिळ]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शन व गायन केले आहे. भारतीय चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शन करणार्‍या [[शंकर एहसान लॉय]] या त्रिकुटाचा तो एक सदस्य आहे.
 
महादेवनाचे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतात]] प्रशिक्षण झाले आहे. त्याने मराठी संगीतकार [[श्रीनिवास खळे]] यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. तो ''ब्रेथलेस'' या हिंदी पॉप अल्बमाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आला. [[अगं बाई अरेच्चा! (चित्रपट)|अगं बाई अरेच्या!]] मधील ''मन उधाण वार्‍याचे'' या गाण्याद्वारे मराठी चित्रपटात पण ठसा उमटवला. नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित होत असलेल्या [[कट्यार काळजात घुसली (चित्रपट)|कट्यार काळजात घुसली]] ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल.