"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो शुद्धलेखन
ओळ १:
[[File:Shev Bhaaji.JPG|200px|thumb|Shev [[Bhaaji]]. एक नमुनेदार खानदेश डिश
 
'''खानदेश''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] नदीच्या खोर्‍यात वसलेला एक भाग असून, त्यात तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेश विभागात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. खानदेशात [[बालकवी]] [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे]] आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी सुद्धा खानदेशातल्याच होत्या.
 
खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
ओळ २३:
==खानदेशावरील पुस्तके==
* खानदेशाची सांगीतिक वाटचाल (लेखिका डॉ. संगीता म्हसकर)
 
 
 
{{महाराष्ट्राचे उपप्रांत}}
Line ३२ ⟶ ३०:
[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:खानदेश|*]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले