"मालपुआ रबडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: == मालपुवा साहित्य== == १ वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक, पाव वाटी बारीक र...
(काही फरक नाही)

११:४५, १६ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

मालपुवा साहित्य==

१ वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक, पाव वाटी बारीक रवा, पाव लिटर चांगले दुध, ४ चमचे पिठीसाखर, अर्धा चमचा वेलची पूड, बदामाचे काप आवश्क्तेनुसार, तेल किवा तूप.

रबडी साहित्य==

१ लिटर फॅट दूध, अर्धी वाटी साखर, २ थेंब केवडा इंसेन्स, वेलची पूड, गुलाब पाकळ्या.

कृती==

रवा, मैदा, कणीक, व पिठीसाखर एकत्र करा. दूध घालून घट्टसर भिजवा. २-३ तास झाकून ठेवा. खोलगट तव्यावर किवां नॉन स्टिक पॅनवर तूप लावून त्यावर तयार मिश्रण १ डावभर घाला. तूप सोडून दोन्ही बाजूंनी बदामी रंगावर मालपुवे भाजावे. दुध आटवून पाव लिटर राहील एवढे करा. त्यात साखर, बदाम काप, काजू, पिस्ता पण घाला. वेलची व इंसेन्स घाला. तयार मालपुव्यावार रबडी घालून गुलाब पाकळ्या घालून सजवा.