"ऑगस्टस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो वर्ग
ओळ ४०:
 
== पार्श्वभूमी ==
ऑक्टेवियन याने [[जुलियस सीझर]]च्या सगळ्या मुलांची हत्या केली होती याशिवाय त्याने मार्क अँटोनी यालाही हरवले होते. मार्क अँटोनीने पराभव झाल्यानंतर आत्महत्या केली. या सगळ्या घडामोडीनंतर रोमन सीनेटने ऑक्टेवियन याला ऑगस्टस असे नाव दिले व तो ऑगस्टस सीझर या नावाने सत्तारूढ झाला.
 
== कामगिरी ==
ओळ ४८:
 
== इतर ==
[[वित्रुवियस]] या वास्तुरचनाकार व अभियंत्याने ''द आर्कीटेक्चुरा'' हा वास्तुरचनेवर आधारीत लिहिलेला दहा खंडांचा ग्रंथ ऑगस्टसला समर्पित केला होता.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
ओळ ५६:
*[http://www.britishmuseum.org/explore/highlights/highlight_objects/gr/b/head_of_augustus.aspx ब्रिटिश म्युझियममधील हेड ऑफ ऑगस्टस]
*[http://www.bbc.co.uk/ahistoryoftheworld/objects/z0_uHq1TSnWMEHR_sZDc8g ए हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड इन हंड्रेड ऑब्जेक्ट्स, हेड ऑफ ऑगस्टस (बीबीसी रेडियो ४ वरील चर्चा ऐका) ]
 
 
{{रोमन सम्राट}}
 
[[वर्ग:रोमन सम्राट]]
[[वर्ग:इ.स.पू. ६३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्टस" पासून हुडकले