"जोसेफ दुसरा, पवित्र रोमन सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Georg_Decker_001.jpg या चित्राऐवजी Georg_Decker_Joseph_II.jpg हे चित्र वापरले.
छो →‎top: वर्ग
ओळ १:
[[चित्र:Georg Decker Joseph II.jpg|thumb|right|200px|जोसेफ दुसरा]]
'''जोसेफ दुसरा''' (१३ मार्च १७४१, [[व्हियेना]] – २० फेब्रुवारी १७९०, व्हियेना) हा १७६४ पासून मृत्यूपर्यंत [[जर्मनी]]चा राजा; १७६५ पासून मृत्यूपर्यंत [[ऑस्ट्रिया]]चा ड्युक व [[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन सम्राट]] तसेच १७८० पासून मृत्यूपर्यंत [[हंगेरी]], [[क्रोएशिया]] व [[बोहेमिया]]चा राजा होता.
 
[[युरोप]]ातील [[ज्ञानोदयाचा काळ|ज्ञानोदयाची]] तत्त्वे अंगिकारणाऱ्या काही मोजक्या राज्यकर्त्यांमध्ये दुसऱ्या जोसेफची गणती होते.
ओळ २०:
[[वर्ग:इ.स. १७९० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पवित्र रोमन सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]