"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९३८ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
==रामायण-महाभारत, पुराणे आणि जैन-बौद्ध कथांत आलेल्या काही यक्षांची नावे==
अरंतुक, आसारण, करतु, तरंतुक, ताक्ष्य, मचकुक, मानस, रथकृत, रामहृद, शतजित, श्रोतायक्ष, सत्यजित्‌, सुरुचि, स्थूनाकर्ण.

==यक्षिणी==
‘उड्डामरेश्वरतन्त्र ’ हे तंत्रशास्त्रातील अत्यंत दुर्मीळ आणि गुप्त तंत्र आहे, साधक याचा उपयोग अतिशय निर्वाणीच्या क्षणी करतात. या तंत्रात यक्षिणींची संख्या ३६ असल्याचे सांगितले आहे.

या छत्तिसांमध्ये ८ प्रमुख यक्षिणी आहेत, त्या अशा :

१. अनुरागिणी २, कनकावती ३. कामेश्वरी ४. नटी ५. पद्मिनी ६. मनोहारिणी ७. रतिप्रिया ८. सुरसुंदरी

==८ प्रमुख यक्षिणी धरून एकूण ३६ यक्षिणींची नावे==
१. अनुरागिणी, कनकावती, कपालिनी, कलाकर्णी, कामेश्वरी, घंटा,

७. चंद्री, जनरंजिका, नखकेशी, नटी, पद्मिनी, प्रमोदा,

१३. भामिनी, भीषणी, मदना, मनोहरा, महाभया, महेंद्री,

१९. मालिनी, मेखला, रतिप्रिया, लक्ष्मी, वटयक्षिणी, वरयक्षिणी,

२५. विकला, विचित्रा, विभ्रमा, विशालाक्षी, शंखिणी, शतपत्रिका,

३१. शोभा, सुरसुंदरी, सुलोचना, स्मशाना, स्वर्णावती, हंसी (एकूण ३६),

५७,२९९

संपादने