"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांना एका तळ्याचे रक्षण करणारा एक यक्ष भेटतो. त्याने विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरे भीम अर्जुन, नकुल, सहदेव या चौघांना येत नाहीत. केवळ धर्म (युधिष्ठिर) त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. आजही सहजासहजी न सुटणाऱ्या अवघड प्रश्नाला यक्षप्रश्न म्हणतात.

पंचतंत्रातल्या एका गोष्टीत झाडावर बसलेल्या एका यक्षाला एका विणकराने स्वत:साठी आणखी एक डोके आणि अधिकचे दोन हात मागितल्याची गोष्ट आहे.

महाभारतातल्या शिखंडी नावाच्या स्त्रीने [[स्थूणाकर्ण]] नावाच्या एका यक्षाला आपला स्त्रीपणा देऊन त्याचे पुरुष असणे थोड्या दिवसापुरते घेतले होते. हे जेव्हा यक्षराज कुबेराला समजले तेव्हा त्याने स्थूनाकर्ण यक्षाला शिखंडीच्या मृत्यूपर्यंत तो स्त्रीच राहील असा शाप दिला.

पुराणातल्या एका कथेत ब्रह्मदेवाने यक्षाचे रूप घेऊन देवांचे गर्वहरण केले होते.

कुरुक्षेत्राच्या चारही बाजूंना अरंतुक, तरंतुक, मचकुक आणि रामहृद नावाचे यक्ष आहेत, असे महाभारतात सांगितले आहे.

==रामायण-महाभारत, पुराणे आणि जैन-बौद्ध कथांत आलेल्या काही यक्षांची नावे==
अरंतुक, आसारण, करतु, तरंतुक, ताक्ष्य, मचकुक, मानस, रथकृत, रामहृद, शतजित, श्रोतायक्ष, सत्यजित्‌, सुरुचि, स्थूनाकर्ण.

५७,२९९

संपादने