"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
→‎स्वतंत्र भारत: टंकदोषण काढले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
 
==स्वतंत्र भारत==
स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताचे संविधान तयार करण्यात [[बाबासाहेब आंबेडकर]] ह्यांचा मोलाचा वाटवाटा होता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान [[पंडित जवाहरलाल नेहरू]] , पहिले राष्ट्रपती [[राजेंद्र प्रसाद]] होते. [[रवींद्रनाथ टागोर]] ह्यांनी लिहिलेले '''[[जन गण मन]]''' हे भारताचे राष्ट्रगीत तर [[बंकिमचंद्र चट्टोपाध्याय]] ह्यांनी लिहिलेले '''वन्दे मातरम''' हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले.
 
==स्वातंत्र्य दिनाचा उत्सव==