"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎रचना: टंकन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १८:
== ध्वजाची रचना ==
 
भारतीय राष्ट्रध्वजात गडद [[भगवा रंग|भगवा]], [[पांढरा]] व [[हिरवा]] ह्या तीन [[रंग|रंगांचे]] आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा ''तिरंगा'' असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्‍या रंगात [[निळा|निळ्या]] रंगाचे २४ आर्‍यांचे अशोक चक्र आहे. [[मच्‍छलीपट्टणम]] जवळ जन्मलेल्या [[पिंगली वेंकय्या]] ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
 
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज [[खादी]]च्या अथवा रेशमाच्या [[कापड]]ाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.