"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
* औरंगाबाद-मराठवाडा साहित्य परिषदेचे ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन अंजिठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या सोयगाव येथे २०१६ सालात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मसापच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत व समकालीन मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. जनार्दन वाघमारे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली आहे.
 
*२६वे मराठवाडा साहित्य संमेलन माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर हे होते तर स्वागताध्यक्ष माजी आमदार डी. के.देशमुख हे होते.संमेलनाचे उदघाटन प्राचार्य राम शेवाळकर यांच्या हस्ते पार पडले.
 
 
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]] २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.