"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ९:
 
==आदर्श शिक्षक==
मुलांना नेहमी मदत करतो.त्यांचे गुण शोधतो. वेळ काळ न पाहता मुलांसाठी झिजतो. त्याच बरोबर प्रत्येक मुलाला समजून घेतो व समजावून सांगतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा पालक बनतो तो खरा शिक्षक. कधीच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नाही. सर्वाना समान धरता तो खरा शिक्षक व मुलाचे काय चुकत असल्यास त्याला होकारार्थी पणे चूक सुधारण्यास सांगणे. गोष्टींचा समन्वय करून सांगणे. देशात चाललेल्या गंभीर गोष्टीन विषयी बोलणे. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर देणे. न मारता शिकवणे. तोच करा आदर्श शिक्षक होय.
 
=== विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, आदर्श या भूमीका===
बालक पालक शिक्षक ही भूमिका योग्य रीतीनं पार पाडणे. प्रत्येक बरोबर गोष्टीना प्रोत्साहन देणे.विद्यार्थ्यांचे पालक, अधिकार रक्षक आणि विद्यार्थी शीस्त पालन वृद्धींगत करण्यातील शिक्षकांच्या भूमीका
विद्यार्थी काय करतो यापेक्षा तो कसे करतो आणि त्याची आवड काय आहे. हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
 
 
 
=== विद्यार्थ्यांचे पालक, अधिकार रक्षक आणि विद्यार्थी शीस्त पालन वृद्धींगत करण्यातील शिक्षकांच्या भूमीका===
===
विद्यार्थी काय करतो यापेक्षा तो कसे करतो आणि त्याची आवड काय आहे. हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
 
==शिक्षकांमधील बेशीस्त==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले