"पत्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले.
ओळ १७:
{{विस्तार}}
 
[[वर्ग:पत्रकार| ]]
पत्रकार: हा रोज घडणाऱ्या नवीन घटना घडामोडी सामान्य जनतेपर्यंत पोहचवणारा व्यक्ती असतो. तो विविध क्षेत्रातील घटना तसेच नवीन माहिती लोकांना पुरवत असतो. चांगला पत्रकार होण्यासाठी बातमीचे चांगले स्रोत त्याच्याकडे उपलब्ध असायला हवे. पत्रकाराला बातामी मूल्याचे योग्य ज्ञान असायला हवे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पत्रकार" पासून हुडकले