"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
==श्रीकृष्ण जन्म==
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.
कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाउ आणि मथुरेचा राजा कंस याच्या कैदेत होते.देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्ये जन्मता क्षणी ठार केली.आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले. याविषयी आख्यायिका प्रचलित असलेली दिसते.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले