"डेब्रा मेसिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

अमेरिकी कलाकार
Content deleted Content added
नवीन
(काही फरक नाही)

१३:१०, ९ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

डेब्रा लिन मेसिंग (१५ ऑगस्ट, १९६८:ब्रुकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट आणी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने विल अँड ग्रेस या मालिकेत आठ वर्षे अभिनय केला. याशिवाय तिने मॅकहेल्स नेव्ही, अ वॉक इन द क्लाउड्स, इ. चित्रपटांतून अभिनय केला.